कॉण्डोम

बेबी- कॉण्डोमच्या जाहिराती दिवसा दाखवायच्या नाही, हे काय भलतंच. रोज काहीतरी नवीन काढतात..🙄
चंग्या - जाहिरातींवर बंदी घातली असेल दिवसा. कॉण्डोम वापरायला बंदी घातली नाहीये ना.. मग तू कशाला टेंशन घेती.. तुझं चालू दे दिवसरात्र.. टबडक टबडक टबडक टबडक
बेबी - चला.... हीच ती योग्य वेळ झोपण्याची..
चंग्या - हो लगेच.. आज कुठला फ्वेवर. अत्ता तर रात्र आहे. कुणाचा बाप अडवू शकणार नाहीये मला..
बेबी - आज दुकान बंदय. झोप आता. 😈
चंग्या - आमचं हे घरचं सरकार फार बेक्कारे भौ.. उलथून लावायचीये ही राजवट साला.

Comments