ऐसा भी होता है !

बेबी - सेक्समधलं परमोच्च सुख ज्यांना मिळतं ते किती लकी असतात नं..
चंग्या - असलं काही डोस्क्यात ठेवायचं नाही बेब्बी.
बेबी - कॉ कॉ कॉ रे..
चंग्या - सेक्समधलं परमोच्च सुख ह्यासारखी घातकी कॉन्सेप्ट नाहीये. कारण जिथे 'ते काय ' हे पक्क कळलंंयसं वाटतं, तिथे ' त्यानंतर.. काय ' चाही शोधही सुरू होतो. 

Comments

  1. केवळ लैंगिकच नाही तर इतर कुठल्याही सुखा समाधाना च्या अनुभवाला हे लागू आहे. एक पातळी गाठल्यानंतर पुढची अधिक वरची सुखाची समाधानाची पातळी काय याचा शोध सुरु होतो, त्यासाठी प्रयास सुरु होतो. धन, प्रसिध्दी, वगैरे सगळ्या सगळ्याला हा नियम लागू आहे.

    ReplyDelete

Post a Comment