हनीबनी

बेबी - खोकला फारच झालाय तुला. गरम पाणी करून आणून का?
चंग्या - खोक खोक अहॅ अहॅ खर्र ख्याक
बेबी - अर्र चालल्ला क काय.. गरम पाणी आणू का.. च्यायची कटकट. झोपेची वाट लागली.
चंग्या - किती प्रेमाने बोलते बायको माझी.
बेबी - अरे माणसा गरम पाणी करून आणू का? परत विचारणार नाहीये आतॉ.
चंग्या - आण आण त्यात थोडी चहा पावडर, साखर आणि थोडसं दूध सुद्धा घाल. 😜

Comments