मोह मोह के धागे..

बेबी - तू इतका शांत का?
चंग्या - सहज, असं काही नाही. मोबाईलवर गेम खेळतोय.. खेळू का? की ठेऊ काय करू..
बेबी - ए मी इतकीही वाईट नाहीये रे..
चंग्या - काय झालं आज एकदम प्रेमबीम.. काही चुकलंय का माझं? 
बेबी - तुला माहित्ये.. यू आर दे बेस्ट.
चंग्या - म्हणजे काय.. माझ्यासारखा पुरूषोत्तम तुला शोधून सापडला नसता.
बेबी - मी खूप प्रेम करते तुझ्यावर खूप खूप म्हणजे.. यू कंम्पीट मी माहित्ये का..
चंग्या - आता गांडच लागली माझी.. ठेवतो बाबा फोन. 
बेबी - मी तुझ्यासाठी काहीही करू शकते काहीही. 
चंग्या - खरच
बेबी - एनिथिंग.
चंग्या - जा मग फ्रीजमधे ते तुझ्या वाटणीचे लपवून ठेवलेले धारवाडचे शेवटचे पाच पेढे माझ्यासाठी घेऊन ये. 
बेबी - अजिबात नाही. Fuck Off. 
चंग्या - हे असं असतं. 


Comments

  1. खरंच यह मोह मोह के धागे ..👍👍👍💐

    ReplyDelete

Post a Comment