तडजोड

जे आहे जसं आहे ते
शांतपणे मुकाट्याने
जगत जाणं ह्याला
जगणं थोडीच म्हणतात यार..?
पण निदान त्याने
आपण बेआब्रू होत नाही म्हणून तू हे करतेस
तुझं योग्य आहे
तुझं योग्यच आहे कारण
हे आयुष्य हरामी आहे
आणि
हा समाज गांडू |

Comments