दगा

तिने तुला जीव लावला
अंगावर घेतलं
वचनं दिली
मग सोडलं
वेदनेने तू खूप केकाटलास
तिने दगा दिला म्हणून भुंकलास
तू भुंकतोस
तू तिच्यासाठी कुत्रा आहेस
हे तुझ्या कसं लक्षात आलं नाही?
आणि ती माणूस.

Comments