इच्छा


साला
मरायचंच आहे
एक दिवस तर
शरीराची लाकडं
ओली ठेऊ नकोस
इच्छा सडत राहिल्या तर
तर तुझी चिता पेटल्यावर
बेक्कार धूर होईल
स्मशानात
जमलेल्यांना फुक्कट त्रास
|

Comments