एकाकी

प्रेम मिळालं नाही
सेक्स मिळालं नाही म्हणून तडफड होते
ते भौतिकदृष्ट्या मिळतं तेव्हा ठीक
पण त्यानंतर तडफडणं थांबतेच असं असतं का? कारण सेक्स म्हणजे FUCKत शरीरसंबंद नव्हेत.
डोळ्याला डोळे भिडले की खचतो बिचतो आपण
पण ती साथ घात करणारी निघाली की आपल्या डोळ्यांतून रक्त यायला लागतं.
कुणी भेटलं की घाई नको.. थोडा वेळ जाऊदे. पेशन्स.. दिल छोटा मत कर मेरी जान.. मन जुळायला हवं कुणाशी तरी. त्यात सेक्स आहे. त्याने शांतता मिळेल.
आपल्याला टोचलं तर समोरच्याला दुखलं पाहिजे, असं कडक भेटावं सालं कुणीतरी..
नाहीतर बरैं आपलं एकाकीपण.. Cheers !

Comments

Post a Comment