बुरा मत मानो

चंग्या - बुरा मत मानो होली है...
बेबी - ये ये
चंग्या - ये ये
बेबी - तुला एक सांगू कॉ
चंग्या - बिंधास बोल
बेबी - तू फेसबुकवर रोज करूण हृद्य पोस्ट पाडणार्या त्या यिवळीशी इनबॉक्समधे फ्लर्ट करायचास नं.. ती ती.. हं हं तीच ती. ती तिच्या नवर्याच्या मित्रासोबत पळून गेली..
चंग्या - 😱😱😶😯🤐😢😢
बेबी - बुरा मत मानो होली है.. होली है चंग्या होली है. 😀😀

Comments