किसका चेहरा अब मे देखू..

चंग्या - आज तू सगळ्यांपेक्षा छान ओली ओली दिसत होतीस.
बेबी - थां.... क्यूSSS
चंग्या - तुझे डोळे.. सगळ्यांपेक्षा जास्त मादक जीवघेणे. रंगीत नशिले..
बेबी - थां.... क्यूSSS
चंग्या - असं कसं रे तुझं सगळं सगळं छान..
बेबी - इश्शश्श...
चंग्या - तू स्वयंपाकही सगळ्यांपेक्षा छान करतेस..
बेबी - थां.... क्यूSSS
चंग्या - बाकी सगळे छाटछूट. गाणं.. मार डाला यार.. काय गळा आहे तुझा. तू गाणं सगळ्यांपेक्षा गोड सुंदर अप्रतिम म्हणतेस..
बेबी - थां.... क्यूSSS
चंग्या - तू किससुद्धा सगळ्यांपेक्षा जास्त हॉट करू शकते यार..सगळ्यांपेक्षा भारी 1 नंबर किस.
बेबी - नालॅयक भांग उतरली नाही वाटतं अजून... परत बोल..
चंग्या - 😨😨

Comments