कुत्रा

बेबी - चंग्या चल नॉ आपण कुत्रा पाळूया नॉ..
चंग्या - नको नॉ.
बेबी - ए चल ना घेऊयॉ नॉ पॉळूयॉ नॉ. एक कुत्रा. मला फार आवडै.
चंग्या - पण तुला झेपेल कॉ?
बेबी - न झेपायला काय्ये की त्यात?
चंग्या - मला पाळलेलं आहेसच तू आधीच. एकदम दोन कुत्रे कसे काय सांभाळणार?
बेबी - हसू?
चंग्या - भू: भू: 

Comments