ईगतपुरी.. भंडारदरा.. वैतरणा..

आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त त्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्यासारखी एक कश्यावरही ठो ठो ठो हसणारी व्यक्ती हवी. 😂😂 लग्न होण्याआधी भंडारदर्याला गेले होते. ज्याच्यासोबत तेव्हा गेले होते त्यालाच पटवून त्यालाच नौरा करून गेल्या १३ वर्षांत त्याच व्यक्तिला अधे मधे भंडारदर्याला घेऊन आल्याचा हा आनंद. शेवटी काय बायका साला कश्यानेही खूष होतात. 





















Comments

Post a Comment